Lalit Prabhakar Shantit Kranti Web Series | ललित प्रभाकर नवीन धमाकेदार भूमिकेसाठी सज्ज |Lokmat Filmy

2021-08-24 2

मराठी सिनेसृष्टीतील हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. जबरदस्त अभिनय आणि आपल्या चार्मिंग लूक्सच्या जाोरावर मराठी सिनेसृष्टीत अल्पावधीतच त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. लवकरच ललित एका वेबासिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे. शांतीत क्रांती असं या वेबसीरिजचं नाव आहे. नुकताच सोशल मिडीयावर त्याने एक फोटो शेअर करत १३ ऑगस्टला शांतीत क्रांती ही वेबसीरिज भेटीला येणार असल्याचे त्याने सांगितले आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत अभिनेता आलोक राजवाडे आणि अभय महाजन हेही दिसून येत आहेत. त्यावर कॅप्शन देत ललितने लिहिलं आहे की, ‘शायनींग मारणारे मित्र घेऊन येतोय १३ ॲागस्टला शांतीत क्रांती.’ एकूणच ललित, आलोक आणि अभय हे तिघेही या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.
Snehalvo
#LalitPrabhakar #ShantitKranti #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber